मी चलावे तुला चालवावे
रस्त्यावर चालताना कजव्यांचे दिवे व्हावे ..
ढ गाच्या ढी गातुन हळूच चंद्राने डोकवावे,
मग तुही त्याला तुज्या चंद्राचे कौतुक ऐकवावे..
तारकांच्या देशीच्या त्या राजकुमाराला ;
मग तुजेही हेवे दावे वाटावे ...
रातारानिचा सुगंध ,
हवेची ज़ुलुक ,
पाण्याचे तरंग ..
इतकेच सहज तुजे खुलने असावे ;
अणि तितकेच पटकन माजे हसू फुलावे ...
त्या पकल्यांसाठी ची तुजी धडपड ,
अणि धडपड लपवायची ही धडपड..
सारेच किती सुखद असावे...
सारेच तुज्यासरखे असावे..
सारेच मज्यासारखे असावे..