Tuesday, October 6, 2009

मी  चलावे  तुला  चालवावे
रस्त्यावर  चालताना  कजव्यांचे   दिवे  व्हावे ..
ढ गाच्या  ढी गातुन    हळूच  चंद्राने  डोकवावे,
मग  तुही  त्याला  तुज्या  चंद्राचे  कौतुक  ऐकवावे..
तारकांच्या  देशीच्या  त्या  राजकुमाराला ;
मग तुजेही  हेवे  दावे  वाटावे ...

रातारानिचा   सुगंध ,
हवेची  ज़ुलुक ,
पाण्याचे  तरंग ..
इतकेच  सहज  तुजे   खुलने  असावे ;
अणि  तितकेच  पटकन  माजे  हसू  फुलावे ...

त्या पकल्यांसाठी  ची   तुजी  धडपड ,
अणि धडपड लपवायची  ही धडपड..
सारेच  किती  सुखद  असावे...
सारेच  तुज्यासरखे  असावे..
सारेच मज्यासारखे  असावे..